करिअरनामा ऑनलाईन – ऑर्डनन्स क्लोदिंग फॅक्टरी, आवडी येथे अप्रेंटिस पदाच्या 180 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.troopcomfortslimited.co.in/
एकूण जागा – 180
पदाचे नाव – अप्रेंटिस (टेलर)
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण किंवा ITI/NCVT (टेलर)
वयाची अट – 18 वर्षापर्यंत
वेतन – 6000/- to 7500/-
अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/PWD/Transgender/महिला – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – आवडी ,चेन्नई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The General Manager, Ordnance Clothing Factory, Avadi, Chennai – 600 054.
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.troopcomfortslimited.co.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com