करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 23 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in
एकूण जागा – 03
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स. 02. संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान २ महिने) 03. कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
2.सीनियर डॉट प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवीधर 02. एनटीईपी अंतर्गत किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव किंवा पर्यवेक्षी क्षमतेमध्ये कोणत्याही सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात 5 वर्षांचा अनुभव 03. संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान 2 महिने) 04. कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी वाहन चालविण्यास सक्षम असावे.
3.टीबी हेल्थ व्हिजिटर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – विज्ञान विषयात पदवीधर किंवा इंटरमिजिएट (10+2) आणि MPW/ANM/आरोग्य कर्मचारी/प्रमाणपत्र किंवा अनुभव.
वयाची अट – 18 to 65 वर्षापर्यंत
वेतन –
1.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – 20,000/-
2.सीनियर डॉट प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक – 20,000/-
3.टीबी हेल्थ व्हिजिटर – 15,500/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै.शंकरराव झुंजारराव संकुल सुभाप मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता.कल्याण, जि.ठाणे.
मुलाखत देण्याची तारीख – 23 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com