पदवीधरांना सुवर्णसंधी ! केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 45

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट एडिटर (तेलगू) – 01 जागा
2.फोटोग्राफिक ऑफिसर – 01 जागा
3.सायंटिस्ट ‘B’ (टॉक्सिकोलॉजी) – 01 जागा
4. टेक्निकल ऑफिसर (पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग) – 04 जागा
5.ड्रिलर इंचार्ज – 03 जागा
6. डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइंस सेफ्टी (मेकॅनिकल) – 23 जागा
7 .असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – 03 जागा
8.सिस्टम एनालिस्ट – 06 जागा
9.सिनियर लेक्चरर (General Medicine) – 01 जागा
10.सिनियर लेक्चरर (General Surgery) – 01 जागा
11.सिनियर लेक्चरर (Tuberculosis & Respiratory Diseases) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट एडिटर (तेलगू) – (i) पदवीधर (ii) ग्रंथपालपदाची पदवी किंवा डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव

2.फोटोग्राफिक ऑफिसर – (i) पदवीधर (ii) 02 वर्षे अनुभव

3.सायंटिस्ट ‘B’ (टॉक्सिकोलॉजी) – (i) M.Sc (केमिस्ट्री) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

4. टेक्निकल ऑफिसर (पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग) – (i) सिव्हिल/पर्यावरण/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग पदवी (ii) पर्यावरण/पब्लिक हेल्थ पदव्युत्तर पदवी

5.ड्रिलर इंचार्ज – ड्रिलिंग/माइनिंग/मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/पेट्रोलियम इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य

6. डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइंस सेफ्टी (मेकॅनिकल) – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

7 .असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – (i) टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

8.सिस्टम एनालिस्ट – (i) MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

9.सिनियर लेक्चरर (General Medicine) – (i) M.D.(मेडिसिन)/ M.D.(जनरल मेडिसिन) (ii) 03 वर्षे अनुभव

10.सिनियर लेक्चरर (General Surgery) – (i) M.S.(सर्जरी)/ M.S.(जनरल सर्जरी) (ii) 03 वर्षे अनुभव

11.सिनियर लेक्चरर (Tuberculosis & Respiratory Diseases) – (i) MD (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1, 3, 4, 7 & 8 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.2 & 5 – 30 वर्षांपर्यंत
पद क्र.6 – 40 वर्षांपर्यंत
पद क्र.9, 10 ,& 11 – 50 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 25/- [SC/ST/PH/महिला -फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com