करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स अंतर्गत विविध पदांच्या 137 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/
एकूण जागा – 137
पदाचे नाव & जागा –
1.ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) – 133 जागा
2.ज्युनियर फायरमन- ग्रेड II – 04 जागा
शैक्षणिक पात्रता –
1. ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) – (i) 55% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) [SC/ST: 50% गुण] + NCVT (केमिकल ऑपरेटर) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
2. ज्युनियर फायरमन- ग्रेड II – (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट –
पद क्र.1 – 29 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
पद क्र.2 – OBC – 32 वर्षांपर्यंत, SC/ST – 34 वर्षांपर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com