पदवीधरांना सुवर्णसंधी ! रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि अंतर्गत कंपनी सचीव पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://rgppl.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – कंपन सचिव

शैक्षणिक पात्रता – Graduate & Qualified Company Secretary, i.e. associate member of the Institute of Company Secretaries of India. Degree in CA, Law will be an added advantage

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 50000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – Screening Test/ Interview

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीनियर मॅनेजर (एचआर), रत्नागिरी गॅस अँड पॉवर (प्रा.) लिमिटेड पी.ओ. RGPPL अंजनवेल, तालुका गुहागर, जिल्हा: रत्नागिरी, महाराष्ट्र-415634.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://rgppl.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com