करिअरनामा ऑनलाईन – इंजिनिअर्स इंडिया लि. मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 75 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://engineersindia.com/
एकूण जागा – 75
पदाचे नाव & जागा –
1.केमिकल – 06 जागा
2 .मेकॅनिकल – 35 जागा
3.सिव्हिल – 12 जागा
4. इलेक्ट्रिकल – 13 जागा
5. इंस्ट्रुमेंटेशन – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 65% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech./ B.Sc (Engg). (ii) GATE 2022
वयाची अट – 25 वर्षापर्यंत
वेतन – 60000/- to 180000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
निवड करण्याची पद्धत – इंजिनिअरिंग मार्क्स आणि group discussion
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://engineersindia.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com