करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nitie.edu/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – प्रकल्प संशोधन सहाय्यक/ सहयोगी.
शैक्षणिक पात्रता – The ideal candidate for this post is preferably bachelor’s in engineering/technology (with relevant work experience) or master’s in engineering / science / management / or Ph.D. in any field of science / engineering/social science.
2. The candidate should have computer skills and good communication skills.
3. Candidate may have the knowledge of Intellectual Property Right / Entrepreneurship / Start-up /
Incubation.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 35000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.nitie.edu/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com