आरोग्य विभाग धुळे येथे २५ जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

धुळे । सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ

पदसंख्या – २५

शैक्षणिक पात्रता – MBBS

नोकरी ठिकाण – धुळे

शुल्क – रु. १५०/-

वेतन – ६५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक धुळे

Official website – www.dhule.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३१ मे २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com