करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांच्या 85 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
एकूण जागा – 85
पदाचे नाव & जागा –
1.डिजाईन ट्रेनी – 38 जागा
2.मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – 22 जागा
3.मॅनेजमेंट ट्रेनी (IMM) –
05 जागा
4.मॅनेजमेंट ट्रेनी – 20 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.डिजाईन ट्रेनी – एरोनॉटिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
2.मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी.
3.मॅनेजमेंट ट्रेनी (IMM) – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी.
4.मॅनेजमेंट ट्रेनी – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ PG पदवी / PG डिप्लोमा / MBA / MSW / MA/LLB/CA/ICWA
वयाची अट – 28 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/PwBD – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com