पदवीधरांना सुवर्णसंधी ! ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि. मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx

एकूण जागा – 04

पदाचे नाव – लेखापाल, निम्न विभाग लिपिक.

शैक्षणिक पात्रता –

1.लेखापाल – At least IInd Class B.com with 5 year’s experience in responsible capacity in a Commercial Organization of repute or Cooperative Institution with 3 Year’s experience. Preferred experience in Government Organziation/PSUs.

2.निम्न विभाग लिपिक – At least Graduate and working knowledge of Computer. Preferred experience in Government Organization/PSUs

वयाची अट – 60  वर्षापर्यंत

वेतन – 18824/- ते 22464/-

अर्ज शुल्क –
खुला वर्ग -750/-
मागासवर्गीय – 450/-

नोकरीचे ठिकाण  मुंबई.BECIL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – written test, मुलाखात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx

मूळ जाहिरात –   pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com