करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.filmcitymumbai.org/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – प्रकल्प समन्वयक, आयटी समन्वयक.
शैक्षणिक पात्रता –
1.Project Coordinator IT – M.E. / M.Tech. / B.E./B.Tech/M.C.A. / B.C.A. in Computer Engineering/ Information Technology
2.IT Coordinator – M.E. / M.Tech. / B.E./B.Tech/ M.C.A. / B.C.A. in Computer Engineering/ Information Technology
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Film City Mumbai Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई- 400065.
ई-मेल पत्ता – [email protected]/
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.filmcitymumbai.org/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com