करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 124 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
एकूण जागा – 124
पदाचे नाव & जागा –
1.प्रसाविका (ANM) – 103 जागा
2.परिचारिका (GNM) – 21 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.प्रसाविका (ANM) – 10 वी पास + ANM कोर्स + MNC कडील नोंदणी आवश्यक.
2.परिचारिका (GNM) – 12 वी पास + B.Sc नर्सिंग/ GNM कोर्स + MNC कडील नोंदणी आवश्यक.
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – 18000/- to 29376/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – ठाणे.
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com