MD/MS/DNB असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – MD/MS/DNB

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 100000/-

अर्ज शुल्क – 525/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, तळमजला T.N. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – 400008.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com