DRDO मध्ये 167 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२० आहे.

पदाचे नाव – सायंटिस्ट ‘B’

शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E/B.Tech+ GATE किंवा प्रथम श्रेणी मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी+NET

वयाची अट – १0 जुलै २0२0 रोजी २८ वर्षांपर्यंत, [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – General/OBC/EWS: ₹१00/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Official website –  www.drdo.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १० जुलै २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

Online अर्ज – Click Here

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com