करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालया अंतर्गत विविध पदांच्या 80 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड लेखी परीक्षेद्वारे करणार आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/
एकूण जागा – 80
पदाचे नाव & जागा –
1.इंजिन ड्राइव्हर – 08 जागा
2.सारंग लास्कर – 03 जागा
3.स्टोअर कीपर ग्रेड-II – 04 जागा
4.सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 24 जागा
5 .फायरमन – 06 जागा
6. ICE फिटर (स्किल्ड) – 06 जागा
7.स्प्रे पेंटर – 01 जागा
8.MT (फिटर) MT मेकॅनिकल – 06 जागा
9.मल्टी टास्किंग स्टाफ (माळी) – 03 जागा
10.मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) – 10 जागा
11. मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री) – 03 जागा
12.मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर) – 03 जागा
13.शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड) – 01 जागा
14.इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड) – 01 जागा
15.लेबर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.2 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सारंग प्रमाणपत्र
पद क्र.3 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव
पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.6 – 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर)+01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव
पद क्र.7 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अप्रेंटिस पूर्ण
पद क्र.8 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव
पद क्र.9 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये दोन वर्षांचा अनुभव
पद क्र.10 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
पद क्र.11 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
पद क्र.12 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही फर्ममध्ये दोन वर्षे क्लीनशिपचा अनुभव
पद क्र.13 – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14 – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.15 – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.1 – 18 ते 30 वर्षे.
पद क्र.2 – 18 ते 30 वर्षे.
पद क्र.3 – 18 ते 25 वर्षे.
पद क्र. 4 ते 15 – 18 ते 27 वर्षे
वेतन – 19900/- to 81100/-
अर्ज शुल्क – नाही
निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण – चेन्नई,कराईकल,मंडपम,विशाखापट्टणम, तुतीकोरीन & पुद्दुचेरी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com