पदवीधरांना सुवर्णसंधी ; रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 950 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://opportunities.rbi.org.in/

एकूण जागा – 950

पदाचे नाव – साहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – Graduation Degree with 50% Marks & Knowledge of Word Processing on Computer

वयाची अट – 20 ते 28 वर्षापर्यंत

वेतन – 36091/-

अर्ज शुल्क –
For Gen / OBC / EWS – 450/-
For SC / ST / PH / ESM – 50/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत –
1.Pre & Mains Written Exam –
2.Language Proficiency Test (LPT) –
3.DV & Medical Test –

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://opportunities.rbi.org.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com