करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://jalgaon.gov.in/
एकूण जागा – 18
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट.
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – BAMS
2.फार्मासिस्ट -B. Pharm/ D. Pharm
वयाची अट – 38 वर्षापर्यंत
वेतन – 17000/- 28000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – जळगांव
निवड करण्याची पद्धत – गुणाद्वारे
अर्जसोबत जोडायची कागदपत्रे –
1.शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र & गुणवत्तापत्र
2.जातीचे प्रमाणपत्र & TC
3.शासकीय अनुभव असलेलं प्रमाणपत्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हा शल्य चिकित्सक, एन एच. एम. कार्यालय जिल्हा रुग्णालय (जीएमसी) जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://jalgaon.gov.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com