करिअरनामा ऑनलाईन – दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत Multi-Tasking Staff पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dot.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – Multi tasking staff
शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात retired person
वयाची अट – 64वर्षापर्यंत
वेतन – 5200/- to 20200/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महासंचालक (प्रशासन) O/o DDG (WR), दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र, DOT, 2रा मजला D विंग, दूरसंचार प्रशासन इमारत जुहू रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई- 400054.
निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा & मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://dot.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com