करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट अंतर्गत विविध पदांच्या 94 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
एकूण जागा – 94
पदाचे नाव –
1.ज्युनियर ऑफिसर (सिव्हिल) ट्रेनी – 07 जागा
2.ज्युनियर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ट्रेनी – 14 जागा
3 .ज्युनियर ऑफिसर (मेकॅनिकल) ट्रेनी – 33 जागा
4.ज्युनियर ऑफिसर (माइनिंग) ट्रेनी – 32 जागा
5.ज्युनियर ऑफिसर (G & QC) ट्रेनी – 07 जागा
6 .ज्युनियर ऑफिसर (सर्व्हे) ट्रेनी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.ज्युनियर ऑफिसर (सिव्हिल) ट्रेनी – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) डिप्लोमा- 05 वर्षे अनुभव.
2. ज्युनियर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ट्रेनी – (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + इलेक्ट्रिकल सुपरवायझरी प्रमाणपत्र (माइनिंग) + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी.
3. ज्युनियर ऑफिसर (मेकॅनिकल) ट्रेनी – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) डिप्लोमा- 05 वर्षे अनुभव.
4 .ज्युनियर ऑफिसर (माइनिंग) ट्रेनी – माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा +फोरमन प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग पदवी + द्वितीय श्रेणी माइंस मॅनेजर प्रमाणपत्र.
5 .ज्युनियर ऑफिसर (G & QC) ट्रेनी – (i) M.Sc/M.Sc (Tech)/M.Tech (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/ एक्सप्लोरेशन जियोलॉजी) (ii) 01 वर्ष अनुभव.
6.ज्युनियर ऑफिसर (सर्व्हे) ट्रेनी – (i) माइनिंग/माइंस & माइन सर्व्हेइंग डिप्लोमा (ii) माइन सर्व्हेअर प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट – 32 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 250/-
नोकरीचे ठिकाण – छत्तीसगड, कर्नाटक, & मध्य प्रदेश.NMDC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com