IITM Pune Recruitment 2022 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 11 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.tropmet.res.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – कार्यक्रम अधिकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता  

1.कार्यक्रम अधिकारी – M.Sc. in Natural Sciences/ Environmental Science/ Atmospheric Sciences with at least 3 years experience in relevant field.

2.डेटा एंट्री ऑपरेटर – Graduate with atleast two year experience in data handling process using MS Office tools and graphic designing tools like Coral Draw, Photoshop etc. Good Knowledge of social media handling and website development, designing.

वयाची अट – 
1.कार्यक्रम अधिकारी – 40 वर्षापर्यंत
2.डेटा एंट्री ऑपरेटर – 30 वर्षापर्यंत

वेतन –
1.कार्यक्रम अधिकारी – 46690/-
2.डेटा एंट्री ऑपरेटर -14641/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.IITM Pune Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – 411008.

मुलाखत देण्याची तारीख – 11 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.tropmet.res.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना  – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com