करिअरनामा ऑनलाईन – लोक संचलित साधन केंद्र बीड अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा – 06
पदाचे नाव – उपजीविका सल्लागार.
शैक्षणिक पात्रता – B.Sc Agro/ B.V.Sc & AH/ MSCIT
वयाची अट – 40 वर्षापर्यंत
वेतन – 15000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – बीड.Loksanchalit Sadhan Kendra Beed Bharti 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – B.Sc Agro/ B.V.Sc & AH/ MSCIT
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2022 आहे.
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com