करिअरनामा ऑनलाईन – सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sainikschoolchandrapur.com/
एकूण जागा – 10
पदाचे नाव & जागा –
1.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 01 जागा
2.प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGT) – 06 जागा
3.प्रयोगशाळा सहाय्यक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी + 50% गुणांसह B.Ed किंवा हिंदी विषयासह B.Ed + CTET/ STET/ NET/ SLET.
2.प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर शिक्षक – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed किंवा संबंधित पात्रता (कृपया जाहिरात बघा).
3.प्रयोगशाळा सहाय्यक – संबंधित विषयात 12 वी पास किंवा समतुल्य.
वयाची अट –
1.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 21 ते 35 वर्षे.
2.प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGT) – 21 ते 40 वर्षे.
3.प्रयोगशाळा सहाय्यक – 21 ते 35 वर्षे.
वेतन – 44900/- to 47600/-
अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी – 500/- रुपये.
2.मागासवर्गीय – 250/
नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.Sainik School Chandrapur Bharti 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://sainikschoolchandrapur.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com