करिअरनामा ऑनलाईन – आर्मी एडीजी मूव्हमेंट ग्रुप सी अंतर्गत विविध पदांच्या 41 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
एकूण जागा – 41
पदाचे नाव – स्टेनो Gd-II, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), टॅली क्लर्क, कुक, MTS (सफाईवाला), सहाय्यक लेखापाल, MTS (वॉचमन), MTS (मेसेंजर), सुतार, नियमित मजूर
शैक्षणिक पात्रता –
1.Steno Gd-II – 12th Pass + Steno
2.Lower Division Clerk (LDC) – 12th Pass + Typing
3.Tally Clerk – 10th Pass
4.Cook – 10th Pass + Cooking
5.MTS (Safaiwala) – 10th Pass
6.Asst Accountant – B.Com
7.MTS (Watchman) – 10th Pass
8.MTS (Messenger) – 10th Pass
9.Carpenter – 10th Pass
10.Regular Laboure – 10th Pass
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
वेतन – 18000/- to 63200/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Indian Army Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट, एम्बार्केशन हेडक्वार्टर, दुसरा मजला, नवभवन बिल्डिंग, 10 आर कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400 001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com