करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट
शैक्षणिक पात्रता –
1.जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर) – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
2.जनरल ड्यूटी (महिला SSA) – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
3.कमर्शियल पायलट लायसन्स – (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)
4.टेक्निकल (मेकॅनिकल) – (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
5.टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) – (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
6.लॉ – 60% गुणांसह विधी पदवी.
वयाची अट –
1.जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर) – जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
2.जनरल ड्यूटी (महिला SSA) – जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
3.कमर्शियल पायलट एंट्री (CPL) (SSA) – जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
4.टेक्निकल (मेकॅनिकल) – जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
5.टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) – जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
6.लॉ – जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Coast Guard Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com