BEST Recruitment 2022 | बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम मुंबई अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 11 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bestundertaking.com/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – अतिरिक्त महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक, मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार.

शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवीधारक असावा (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट –  
1.अतिरिक्त महाव्यवस्थापक – 55 वर्षापर्यंत

2.मुख्य व्यवस्थापक – 50 वर्षापर्यंत

3.उपमुख्य व्यवस्थापक – 50 वर्षापर्यंत

4.मुख्य लेखाधिकारी & आर्थिक सल्लागार – 45 वर्षापर्यंत

वेतन – 58150/- to 184250/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BEST Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमुख्य व्यवस्थापक (HR&IR), कार्मिक विभाग, बेस्ट उपक्रम, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई – 400 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bestundertaking.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com