करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिति सांगली अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpsangli.com/
एकूण जागा – 08
पदाचे नाव – वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, लेखापाल, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
शैक्षणिक पात्रता – Any Bachelors Degree/ Graduate in Commerce/ M.sc & More. For Post Wise Education qualification Details Follow Notification PDF Given Bellow
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – 18000/- to 25000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – सांगली.ZP Sangli Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग केंद्र, न्यू IHR वसतिगृह पद्मभूषण वसंतरावदादा पाटील शसकीय रुग्णालय आवार सांगली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://zpsangli.com/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com