राष्ट्रीय। NIELIT (National Institute of Electronics and Information Technology) मध्ये विविध पदांच्या ४९५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ए-मेल द्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२० आहे. NIELIT Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैज्ञानिक – बी (Territorial Army Officer) – २८८ जागा
शैक्षणिक पात्रता – MSC / MS / MCA / BE / B-Tech.
वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक (Scientific / Technical Assistant) – २०७ जागा
शैक्षणिक पात्रता – MSC / MS / MCA / BE / B-Tech, कॉम्पुटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन.
वयाची अट – २६ मार्च २०२० रोजी ३० वर्षे (SC / ST ५ वर्ष सूट, OBC ३ वर्ष सूट.)
शुल्क – ८००/- रुपये (SC /ST / PWD/ महिला – शुल्क नाही )
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
Official Website – www.nielit.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३० एप्रिल २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आपच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com