पुणे। पुणे महानगरपालिके अंतर्गत पुणे येथे कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पुणे येथे १७७ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
डॉक्टर वर्ग ‘१’ – १२० जागा
डॉक्टर वर्ग ‘२’ – ५७ जागा
शैक्षणिक पात्रता –
वर्ग ‘१’ – MD/ MBBS&DVD/ DPH/ DPM/ DOMS/ MDS/ BDS/ DCP
वर्ग ‘२’ – MBBS/ BAMS/ MPTH
वयाची अट – १९ ते ३८ वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – पुणे
शुल्क – खुला प्रवर्ग ५००/- रुपये (मागासवर्गीय ३००/- रुपय)
वेतन – १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + (ग्रेड पे ६,६००)
ऑनलाईन अर्ज – Apply Here
Official website – www.pmc.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ५ मे २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com