चंद्रपूर। राष्ट्रीय आरोग्य सेवा अभियानांतर्गत चंद्रपूर येथे कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची चंद्रपूर मध्ये ४८ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ एप्रिल २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
सुपर स्पेशालिस्ट – १ जागा
स्पेशालिस्ट – १ जागा
वैद्यकीय अधिकारी MBBS – १ जागा
वैद्यकीय अधिकारी आयुष – २ जागा
वैद्यकीय अधिकारी RBSK – ९ जागा
ऑडिओलॉजिस्ट – २ जागा
मनोरुग्ण नर्स – २ जागा
फिजिओथेरपिस्ट – १ जागा
कार्यक्रम समन्वयक – १ जागा
स्टाफ नर्स – ११ जागा
कॉन्सलर – ३ जागा
पर्यवेक्षक – १ जागा
पॅरामेडिकल कामगार – २ जागा
फार्मासिस्ट – ४ जागा
सुविधा व्यवस्थापक – २ जागा
MTS – ३ जागा
वयाची अट – १८ ते ३८ वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १६,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये
अर्ज पाठवण्याचा Mail ID – [email protected]
अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
Official website – www.chanda.nic.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २६ एप्रिल २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com