Rayat Shikshan Recruitment 2022 | रयत शिक्षण संस्थे अंतर्गत विविध पदांच्या 243 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – रयत शिक्षण संस्थे अंतर्गत विविध पदांच्या 243 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

एकूण जागा – 243

पदाचे नाव & जागा –
1.शिक्षण संचालक – 02 जागा
2.सहाय्यक प्राध्यापक – 241 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Rayat Shikshan Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – https://rayatrecruitment.com/

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com