MAVIM Recruitment 2022 | महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – नोडल अधिकारी, कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ, प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ, लेखापाल.

शैक्षणिक पात्रता – B.Com/ Post Graduate Degee and More. For Postwise Education Details Follow Notification PDF Given Bellow

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 30000/- to 80000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MAVIM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, गृह निर्माण भवन (म्हाडा), वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com