RCFL Recruitment 2022 | राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

एकूण जागा – 18

पदाचे नाव – व्यवस्थापक (सीसी लॅब), वरिष्ठ व्यवस्थापक (सीसी लॅब), अधिकारी (एचआर), अधिकारी (हिंदी), अधिकारी (हॉर्टिकल्चर), अधिकारी (वैद्यकीय), अधिकारी (कायदेशीर), व्यवस्थापक (वित्त) आणि अधिकारी (वित्त).

शैक्षणिक पात्रता –

1.Manager – CA / CMA Or Regular and full time graduation in commerce, accounting/ Finance discipline (B.com, BMS, BAF, BBA) plus MBA/MMS or other equivalents.

2.Senior Manager – Regular and Full-time Graduation in any discipline with Regular and Full-Time Master’s Degree in Chemistry.

3.Officer – CA / CMA only.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला वर्ग – 1000/-
राखीव वर्ग -No Fees.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.RCFL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com