NCL Recruitment 2022 | नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25, 26, 28 & 31 जानेवारी 2022 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I.

शैक्षणिक पात्रता – Master Degree (पदानुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.NCL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  25, 26, 28 & 31 जानेवारी 2022 (पदांनुसार) आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com