Shipping Corporation of India Recruitment 2022 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत कंपनी सचिव पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.shipindia.com/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कंपनी सचिव.

शैक्षणिक पात्रता – Qualified Company Secretary having Associate/Fellow membership of the ICSI Institute.
Preference to candidates having LLB degree and/or PSU background.

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – 175000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Shipping Corporation of India Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.shipindia.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com