SEBI Recruitment 2022 | भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ अंतर्गत अससिस्टन्ट मॅनेजर पदांच्या 120 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sebi.gov.in/

एकूण जागा – 120

पदाचे नाव – अससिस्टन्ट मॅनेजर – जनरल, लीगल, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, रिसर्च, ऑफिशियल लैंग्वेज

शैक्षणिक पात्रता –
1.जनरल – Master Degree in any discipline, Bachelors Degree in Law, Bachelor Degree in Engineering

2.लीगल – Bachelor Degree in Law

3.इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी – Bachelor Degree in Engineering (Electrical / Electronic / Electronics & Communication / IT / Computer Science)

4.रिसर्च – Master Degree in Statistics / Economics / Commerce / Business Administration

5.ऑफिशियल लैंग्वेज – Master Degree in Hindi with English as one of the subject at bachelor degree level

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – दिल्ली, मुंबई.SEBI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट   – https://www.sebi.gov.in/

मूळ जाहिरात – PDF 

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com