करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अंतर्गत विविध पदांच्या 87+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://maharashtrasrpf.gov.in/
एकूण जागा – 87+
पदाचे नाव & जागा –
1.भोजन सेवक – 70
2.सफाईगार – 17
शैक्षणिक पात्रता –
1.भोजन सेवक -07वी उत्तीर्ण.
2.सफाईगार – 07वी उत्तीर्ण.
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग- ₹300/- [राखीव प्रवर्ग – ₹150/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.SRPF Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित कार्यालय (कृपया जाहिरात पाहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2022 आहे.
परीक्षा – 24 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट – https://maharashtrasrpf.gov.in/
मूळ जाहिरात & जिल्हा –
1.पुणे (गट क्र. 1) – PDF
2. पुणे (गट क्र. 2) – PDF
3. जालना (गट क्र. 3) – PDF
4. दौंड (गट क्र. 5) – PDF
5 .दौंड (गट क्र. 7) – PDF
6. मुंबई (गट क्र. 8) – PDF
7.अमरावती (गट क्र. 9) – PDF
8.सोलापूर (गट क्र. 10) – PDF
9.नवी मुंबई (गट क्र. 11) – PDF
11. हिंगोली (गट क्र. 12) – PDF
12.गोंदिया (गट क्र. 15) – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com