करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 36 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/mr
एकूण जागा – 36
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्राध्यापक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार. 02. 03 वर्षे अनुभव.
2.सहयोगी प्राध्यापक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार. 02. 04 वर्षे अनुभव.
3.सहाय्यक प्राध्यापक – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार.02. मान्यताप्राप्त विद्यापीठपासून एम.एस्सी सह संबंधित विषय मध्ये पीएच.डी. 03. 03 वर्षे अनुभव.
4.शिक्षक / निदर्शक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठपासून एम.एस्सी सह संबंधित विषय मध्ये पीएच.डी.
5.वरिष्ठ निवासी – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार
6.कनिष्ठ निवासी –
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार
वयाची अट – 23 जानेवारी 2022 रोजी [मागासवर्गीय – ०05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – 500/- रुपये [मागास प्रवर्ग – 300/- रुपये]
वेतन – 50000/- to 1,50,000/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).PMC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2022
अर्जाची प्रत पोहोचण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भरती कक्ष टेंडर सेल च्या समोर तळमजला, पुणेमहानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे.
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com