RBI Recruitment 2022 | भारतीय रिझर्व्ह बँके अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रिझर्व्ह बँके अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://m.rbi.org.in//home.aspx

एकूण जागा – 14

पदाचे नाव & जागा –
1.लीगल ऑफिसर ग्रेड B – 02 जागा
2.मॅनेजर (टेक्निकल सिव्हिल) – 06 जागा
3.मॅनेजर (टेक्निकल इलेक्ट्रिकल) – 03 जागा
4.लायब्ररी प्रोफेशनल (असिस्टंट लायब्रेरिअन) ग्रेड A – 01 जागा
5.आर्किटेक ग्रेड A – 01 जागा
6.क्युरेटर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.लीगल ऑफिसर ग्रेड B – 50% गुणांसह LLB + 02 वर्षे अनुभव.

2.मॅनेजर (टेक्निकल सिव्हिल) – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव..

3.मॅनेजर (टेक्निकल इलेक्ट्रिकल) – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेकट्रोनिक्स इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.

4.लायब्ररी प्रोफेशनल (असिस्टंट लायब्रेरिअन) ग्रेड A -कोणत्याह शाखेतील पदवी + लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.

5.आर्किटेक ग्रेड A – 60% गुणांसह आर्किटेक्चर विषयात पदवी + आर्किटेक्चर कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

6.क्युरेटर – 55% गुणांसह इतिहास/ अर्थशास्त्र/ ललित कला/ पुरातत्व/ संग्रहालय/ नाणिकाशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव.

वयाची अट – 
1.लीगल ऑफिसर ग्रेड – 21 to 32 वर्षापर्यंत
2.मॅनेजर (टेक्निकल सिव्हिल) – 31 to 35 वर्षापर्यंत
3.मॅनेजर (टेक्निकल इलेक्ट्रिकल) – 21 to 35 वर्षापर्यंत
4.लायब्ररी प्रोफेशनल (असिस्टंट लायब्रेरिअन) ग्रेड A – 21 to 30 वर्षापर्यंत
5.आर्किटेक ग्रेड A – 21 to 30 वर्षापर्यंत
6.क्युरेटर – 25 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी/ EWS 600/-
2.मागासवर्गीय/ PwBD
100/- रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई व कोलकत्ता.RBI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://m.rbi.org.in//home.aspx

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com