NHM Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड अंतर्गत विविध पदांच्या 43 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 43

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 09
2.स्टाफ नर्स – 34

शैक्षणिक पात्रता – MBBS,M.C.I.M,GNM,B.sc nursing

वयाची अट – 18 to 70 वर्षापर्यंत

वेतन – 20000/- to 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रायगड.NHM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एनएचएम कार्यालय, दुसरा मजला, ओपीडी इमारत, जिल्हा रुग्णालय, अलिबाग.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com