करिअरनामा ऑनलाईन – इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07, 13, 15 जानेवारी 2022. आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ictmumbai.edu.in/
एकूण जागा – 06
पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट, रिसर्च असिस्टंट.
शैक्षणिक पात्रता –
1.Research Assistant – M. Tech. in Food Engineering and Technolog
2.Research Associate – M.Chem. Engg./M.Tech. in all Chemical Branches
3.Junior Research Fellow – M.Tech/M.Sc
वयाची अट – माहीती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.ICT Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – मूळ जाहिरात पहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07, 13, 15 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.ictmumbai.edu.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com