Indian Coast Guard Recruitment 2022 | भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या 322 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या 322 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – joinindiancoastguard.cdac.in

एकूण जागा – 322

पदाचे नाव & जागा –
1.नाविक (जनरल ड्युटी) – 260 जागा
2.नाविक (घरगुती शाखा) – 35 जागा
3.मेकॅनिकल – 27 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.नाविक (सामान्य कर्तव्य) – गणित आणि भौतिकशास्त्रासह 10+2.

2.नाविक (घरगुती शाखा) – मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

3.मेकॅनिकल – उमेदवाराकडे 10 वी पास आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असावा.

शारीरिक चाचणी
उंची – 157 सेमी
शर्यत – 7 मिनिटांत 1.6 किमी
सिट-अप्स – 20
पुश-अप्स – 10

अर्ज शुल्क – 250/-

वेतनमान –
1.नाविक (जनरल ड्युटी) – 21,700/-
2.नाविक (घरगुती शाखा) – 21,700/-
3.मेकॅनिकल – 29200/- to 62,00/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.Indian Coast Guard Recruitment 2022

अर्ज सुरु होण्याची तारीख – 04 जानेवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com