NMDC Recruitment 2022 | राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाइन – राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनाकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखती देण्याची तारीख 20 जानेवारी 2022 आहे. अधिकृत वेबसाइट – nmdc.co.in

एकूण जागा – 59

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेड अप्रेंटिस – 30 जागा
2.पदवीधर शिकाऊ-16 जागा
3.तंत्रज्ञ शिकाऊ – 13 जागा

शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / तंत्रशिक्षण मंडळ / NCVT मधून पदवी / डिप्लोमा / ITI प्रमाणपत्र असावे.

वेतन – 16,000 to 20,000 /-

अर्ज शुल्क – नाही.NMDC Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल.NMDC Recruitment 2022

मुलाखत देण्याची तारीख – 20 ते 25 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com