ZP Beed Recruitment 2021 | जिल्हा परिषद बीड अंतर्गत भरती

Government Jobs 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद बीड अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpbeed.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता – 12th Pass with Typing

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 15900/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बीड.ZP Beed Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpbeed.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com