GCE Akola Bharti 2022 | शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला अंतर्गत ग्रंथापाल पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 05 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://gceakola.org/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – ग्रंथपाल.

शैक्षणिक पात्रता – B.Lib/ M.Lib

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अकोला.GCE Akola Bharti 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला, अकोला नेत्रा रुग्णालयाजवळ, रामदासपेठ, अकोला, जि. अकोला.

मुलाखत देण्याची तारीख – 15 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://gceakola.org/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com