WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणक विकास केंद्रात पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्याविविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे. अधिक माहितीसाठी या www.cdac.in अधिकृत लिंकवर क्लीक करावे.
पदाचे नाव – प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहकारी
पद संख्या – ७
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार
अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२०
अधिक माहितीसाठी जाहिरात-
https://www.cdac.in/index.aspx?id=ca_CDAC_HYD_Advt_Mar_2020
ऑनलाईन अर्ज – https://www.cdac.in/index.aspx?id=ca_CDAC_HYD_Advt_Mar_2020