ZP Parbhani Recruitment 2021 | जिल्हा परिषद परभणी अंतर्गत भरती

Government Jobs 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद परभणी अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpparbhani.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक.

शैक्षणिक पात्रता – B- Tech, BE Civil, ME, M.Tech

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – परभणी.ZP Parbhani Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद परभणी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpparbhani.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com