करिअरनामा ऑनलाईन – टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत सहाय्यक डेटा मॅनेजर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – सहाय्यक डेटा मॅनेजर.
शैक्षणिक पात्रता – Bachelor’s Degree in Computer Science / /Computer Engineering/ Information Technology OR related field.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 21100/- to 45000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.TMC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com