करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://envd.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव – कार्यक्रम अधिकारी, माहिती अधिकारी, आयटी अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर.
शैक्षणिक पात्रता –
1.कार्यक्रम अधिकारी – M.Sc. in Environmental Science or M.Sc.
2.माहिती अधिकारी – Graduates in Science or equivalent.
3.आयटी अधिकारी – Graduate.
4.डेटा एंट्री ऑपरेटर – Graduate.
वयाची अट – 30 to 45 वर्षापर्यंत (पदानुसार)
वेतन – 13310/- to 42445/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.ENVD Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल
अधिकृत वेबसाईट – https://envd.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाइन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com