Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment 2021 |कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत शिपाई पदांच्या 05 जागा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत शिपाई पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

एकूण जागा – 05

पदाचे नाव – शिपाई

शैक्षणिक पात्रता – किमान 10वी परीक्षा उत्तीर्ण &अनुत्तीर्ण असावा.

वयाची अट – 18 to 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अस्थापना शाखा (प्रशासन ०१), दालन क्र. ५२२ (विस्तार) ०५ वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – ४०००३२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com