IARI Recruitment 2021 | भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 पदांच्या जागांसाठी भरती

iari
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iari.res.in/

एकूण जागा – 641

पदाचे नाव – टेक्निशियन (T-1)

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 to 30  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला – 300/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IARI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022आहे.

परीक्षा (CBT) – 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.iari.res.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com